२७ फेब्रुवारी-५ मार्च
१ इतिहास २०-२२
गीत १३३ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तरुणांना यशस्वीपणे सेवा करायला मदत करा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१इत २१:१५—या वचनातून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०५ १०/१ ११ ¶६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १इत २०:१-८ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा. घरमालकाला सभेची आमंत्रण पत्रिका द्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यावर चर्चा करा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास १९)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१६.०३ १०-११ ¶१०-१५—विषय: मुलांनो—बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही कशी तयारी करू शकता? (शिकवणे अभ्यास १६)
ख्रिस्ती जीवन
“आपल्या मुलांना शिकवताना बायबल तत्त्वांचा वापर करा”: (१० मि.) चर्चा करा आणि व्हिडिओ दाखवा.
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १३ ¶१-६; सुरवातीचा व्हिडिओ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १२९ आणि प्रार्थना