देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
तरुणांना यशस्वीपणे सेवा करायला मदत करा
दावीदला माहीत होतं, की यहोवाच्या मदतीने शलमोन मंदिराचं बांधकाम यशस्वीपणे पार पाडेल (१इत २२:५; टेहळणी बुरूज१७.०१ २९ ¶८)
दावीदने शलमोनला यहोवावर विसंबून राहायचं आणि मग जे गरजेचं आहे ते करत राहायचं प्रोत्साहन दिलं (१इत २२:११-१३)
शलमोनला मदत करण्यासाठी दावीदने आपल्यापरीने शक्य असेल ते सगळं काही केलं (१इत २२:१४-१६; टेहळणी बुरूज१७.०१ २९ ¶७; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)
स्वतःला विचारा, ‘यहोवाची यशस्वीपणे सेवा करायला आणि त्यातून आनंद मिळवायला मी माझ्या मंडळीतल्या तरुणांना कशी मदत करू शकतो?’—टेहळणी बुरूज१८.०३ ११-१२ ¶१४-१५.