२-८ जानेवारी
२ राजे २२-२३
गीत ३१ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“आपण नम्र का असलं पाहिजे?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२रा २३:२४, २५—लहानपणी ज्यांना कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला, अशांना योशीयाच्या उदाहरणातून प्रोत्साहन कसं मिळतं? (टेहळणी बुरूज०१ ४/१५ २६ ¶३-४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २रा २३:१६-२५ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. पहिली भेट: सगळ्यांशी मिळून-मिसळून राहणं—कल ३:१३ व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १)
पहिली भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १६)
ख्रिस्ती जीवन
नम्र की गर्विष्ठ? (याक ४:६): (१५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: नम्रता आणि गर्विष्ठपणा यात काय फरक आहे? मोशेच्या उदाहरणातून आपण काय शिकतो? आपण नम्र राहण्याचा निश्चय का केला पाहिजे?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १० ¶८-१२; १०क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ७२ आणि प्रार्थना