व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

आपण नम्र का असलं पाहिजे?

आपण नम्र का असलं पाहिजे?

यहोवाचं मन आनंदित करायची योशीयाची इच्छा होती (२रा २२:१-५)

त्याने आपल्या लोकांच्या चुका नम्रपणे कबूल केल्या (२रा २२:१३; टेहळणी बुरूज०० ९/१५ २९-३०)

योशीया नम्र असल्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वाद दिले (२रा २२:१८-२०; टेहळणी बुरूज०० ९/१५ ३० ¶२)

आपणसुद्धा जेव्हा नम्रपणे यहोवाचं मार्गदर्शन स्वीकारतो आणि आपल्या चुका कबूल करून जीवनात सुधारणा करतो तेव्हा यहोवाचा आशीर्वाद आपल्यावर राहतो.​—याक ४:६.