३० जानेवारी-५ फेब्रुवारी
१ इतिहास ७-९
गीत ८४ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाच्या मदतीने तुम्ही कठीण जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडू शकता”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१इत ९:३३—खऱ्या उपासनेत संगीताला किती महत्त्वाचं स्थान आहे, हे आपल्याला या वचनातून कसं समजतं? (टेहळणी बुरूज१० १२/१५ २१ ¶६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १इत ७:१-१३ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा (शिकवणे अभ्यास १६)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा आणि शिकवण्याच्या साधनांपैकी एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास २०)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२१.०६ २-४ ¶३-८—विषय: विद्यार्थ्यांना शिकलेल्या गोष्टी लागू करायला मदत करा. (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
“परीक्षांचा सामना करत असताना यहोवा आपल्याला मदत करतो”: (१५ मि.) चर्चा करा आणि व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ११ ¶१८-२६; ११क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ६६ आणि प्रार्थना