६-१२ फेब्रुवारी
१ इतिहास १०-१२
गीत ९४ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचा निश्चय मजबूत करा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१इत १२:३३—जबुलून वंशातल्या ५०,००० माणसांनी कोणतं चांगलं उदाहरण मांडलं? (इन्साइट-१ १०५८ ¶५-६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १इत ११:२६-४७ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा. बायबल अभ्यास कसा चालवला जातो? या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास ६)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०९ प्रस्तावना आणि मुद्दा १-३ (शिकवणे अभ्यास १८)
ख्रिस्ती जीवन
“यहोवाची विचारसरणी जाणून घ्यायचा प्रयत्न करा”: (१० मि.) चर्चा करा आणि व्हिडिओ दाखवा.
“स्मारकविधीच्या काळात आपली सेवा वाढवण्यासाठी ध्येयं ठेवा”: (५ मि.) चर्चा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १२ ¶१-६; सुरवातीचा व्हिडिओ; १२क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १०१ आणि प्रार्थना