देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचा निश्चय मजबूत करा
शौलने यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे यहोवाने त्याला नाकारलं (१इत १०:१३, १४)
यहोवाने शौलच्या जागी दावीदला राजा म्हणून निवडलं (१इत ११:३)
दावीद शौलसारखा वागला नाही तर तो यहोवाच्या नियमांप्रमाणे आणि तत्त्वांप्रमाणे वागला (१इत ११:१५-१९; टेहळणी बुरूज१२ ११/१५ ६ ¶१२-१३)
देवाच्या इच्छेप्रमाणे करायला दावीदला आवडायचं. (स्तो ४०:८) यहोवासारखा दृष्टिकोन ठेवायला शिकल्यामुळे आपणसुद्धा योग्य ते करायची इच्छा आपल्या मनात वाढवू शकतो.—स्तो २५:४; टेहळणी बुरूज१८.०६ १७ ¶५-६.