९-१५ जानेवारी
२ राजे २४-२५
गीत ६४ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“काळाची गरज ओळखा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२रा २४:३, ४—या वचनांतून यहोवाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०५ ८/१ १२ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २रा २४:१-१७ (शिकवणे अभ्यास ११)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. पुनर्भेट: मतभेद मिटवणं—रोम १२:१८. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू ठेवा (शिकवणे अभ्यास १५)
पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा आणि कायम जीवनाचा आनंद घ्या! या माहितीपत्रकातल्या पहिल्या धड्याचा वापर करून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १० ¶१३-१७; १०ख, १०ग
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ६१ आणि प्रार्थना