व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१२-१८ फेब्रुवारी

स्तोत्रं ५-७

१२-१८ फेब्रुवारी

गीत ११९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. इतरांचं वागणं कसंही असलं तरी एकनिष्ठ राहा

(१० मि.)

इतरांच्या वाईट वागण्यामुळे काही वेळा दावीद खूप दुःखी झाला होता (स्तो ६:६, ७)

मदतीसाठी त्याने यहोवाला प्रार्थना केली (स्तो ६:२, ९; टेहळणी बुरूज२१.०३ १५ ¶७-८)

यहोवावर असलेल्या भक्कम विश्‍वासामुळेच दावीद त्याच्याशी एकनिष्ठ राहू शकला (स्तो ६:१०)

स्वतःला विचारा, ‘इतरांचं वागणं कसंही असलं तरी यहोवाला एकनिष्ठ राहता येईल असा विश्‍वास वाढवायचा मी प्रयत्न करत आहे का?’​—टेहळणी बुरूज२०.०७ ८-९ ¶३-४.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ५:९​—दुष्टांचं तोंड कोणत्या अर्थाने एक उघडी कबर आहे? (इन्साइट-१ ९९५)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा १ मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबलचा उल्लेख न करता तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात हे बोलण्याच्या ओघात सांगा. (शिष्य बनवा  धडा २ मुद्दा ४)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(२ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालकाला तुमच्याशी वाद घालायचा आहे. (शिष्य बनवा  धडा ४ मुद्दा ५)

७. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(४ मि.) प्रात्यक्षिक. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न  ६४—विषय: यहोवाचे साक्षीदार राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग का घेत नाहीत? (शिष्य बनवा  धडा ३ मुद्दा ४)

ख्रिस्ती जीवन

गीत ९९

८. वार्षिक सेवा अहवाल

(१५ मि.) चर्चा. शाखा कार्यालयाकडून आलेल्या वार्षिक सेवा अहवालाची घोषणा वाचल्यानंतर, ‘जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२३ सालचा सेवा वर्ष अहवाल’  यातल्या काही ठळक गोष्टी प्रचारकांना विचारा. आधीच निवडलेल्या अशा प्रचारकांची मुलाखत घ्या ज्यांना मागच्या सेवा वर्षादरम्यान चांगले अनुभव आले आहेत.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५७ आणि प्रार्थना