१-७ जानेवारी
ईयोब ३२-३३
गीत १०२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. चिंतेचा सामना करणाऱ्यांना सांत्वन द्या
(१० मि.)
इतरांशी मित्रासारखं वागा (ईयो ३३:१; इन्साइट-१ ७१०)
इतरांना समजून घ्या आणि त्यांचा न्याय करू नका (ईयो ३३:६, ७; टेहळणी बुरूज१४ ६/१५ २५ ¶८-१०)
काहीही बोलण्याआधी अलीहूसारखं इतरांचं बोलणं लक्ष देऊन ऐका आणि नीट विचार करून बोला (ईयो ३३:८-१२, १७; टेहळणी बुरूज२०.०३ २३ ¶१७-१८; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
ईयो ३३:२५—वय वाढत असताना आपल्या दिसण्याबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला हे वचन कशी मदत करतं? (टेहळणी बुरूज१३ १/१५ १९ ¶१०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) ईयो ३२:१-२२ (शिकवणे अभ्यास १२)
४. इतरांचा विचार करा—येशूने काय केलं?
(७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा, आणि मग शिष्य बनवा धडा १ मुद्दा १-२ वर चर्चा करा.
५. इतरांचा विचार करा—येशूने केलं तसं करा
(८ मि.) शिष्य बनवा धडा १ मुद्दा ३-५ आणि “ही वचनंही पाहा” वर आधारित चर्चा.
गीत १२५
६. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
७. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. ४ पान ३० वरची चौकट