व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

५-११ फेब्रुवारी

स्तोत्रं १-४

५-११ फेब्रुवारी

गीत १४९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. देवाच्या राज्याला पाठिंबा द्या

(१० मि.)

[स्तोत्रं पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

मानवी सरकारांनी देवाच्या राज्याच्या विरोधात जाऊन देवाचे शत्रू असल्याचं दाखवून दिलंय (स्तो २:२; टेहळणी बुरूज२१.०९ १५ ¶८)

यहोवाच्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी त्याने प्रत्येकाला काही काळासाठी संधी दिली आहे (स्तो २:१०-१२)

स्वतःला विचारा, ‘मला कितीही कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला तरी जगाच्या प्रत्येक राजकीय घडामोडींमध्ये निष्पक्ष राहण्याचा मी निर्धार केला आहे का?’​—टेहळणी बुरूज१६.०४ २९ ¶११.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १:४​—दुष्ट लोक हे कोणत्या अर्थाने “वाऱ्‍याने उडून जाणाऱ्‍या भुशासारखे असतात”? (इन्साइट-१ ४२५)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. स्वाभाविकपणे बोला—फिलिप्पने काय केलं?

(७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा, आणि शिष्य बनवा  धडा २ मुद्दा १-२ वर चर्चा करा.

५. स्वाभाविकपणे बोला—फिलिप्पने केलं तसं करा

ख्रिस्ती जीवन

गीत ३२

६. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

७. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ६१ आणि प्रार्थना