व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१३-१९ जानेवारी

स्तोत्रं १३५-१३७

१३-१९ जानेवारी

गीत २ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “आपला प्रभू इतर सगळ्या देवांपेक्षा महान आहे”

(१० मि.)

यहोवाने हे दाखवून दिलंय, की संपूर्ण सृष्टीवर त्याचं नियंत्रण आहे (स्तो १३५:५, ६; टेहळणी बुरूज१५ ६/१५ ६ ¶१५)

तो त्याच्या लोकांचं समर्थन करतो (निर्ग १४:२९-३१; स्तो १३५:१४)

आपण निराश असतो तेव्हा तो आपल्यासोबत असतो (स्तो १३६:२३; टेहळणी बुरूज२१.११ ६ ¶१६)

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १३५:१,—बायबलमध्ये “याह” असा शब्द बऱ्‍याच वेळा का वापरण्यात आलाय? (इन्साइट-१ १२४८)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. आनंदाच्या संदेशात आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीचा फोन नंबर घ्या आणि तुमचा फोन नंबर त्याला द्या. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ४)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. समोरच्या व्यक्‍तीला सभेला बोलवा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ४)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) प्रात्यक्षिक. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न—विषय: यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती आहेत का? (शिकवणे अभ्यास १२)

ख्रिस्ती जीवन

गीत १०

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ८५ आणि प्रार्थना