व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१७-२३ फेब्रुवारी

नीतिवचनं १

१७-२३ फेब्रुवारी

गीत ८८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

शलमोनचा मुलगा आपल्या पित्याचा प्रेमळ सल्ला ऐकतोय

१. तरुणांनो—तुम्ही कोणाचं ऐकाल?

(१० मि.)

[नीतिवचनं पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

आपल्या आईवडिलांचं ऐका आणि बुद्धिमान बना (नीत १:८; टेहळणी बुरूज१७.११ २९ ¶१६-१७; चित्र पाहा)

वाईट गोष्टी करणाऱ्‍यांचं ऐकू नका (नीत १:१०, १५; टेहळणी बुरूज०५ २/१५ १९-२० ¶११-१२)

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • नीत १:२२—आज काही जण ‘अज्ञानीच राहायची’ निवड का करतात? (टेहळणी बुरूज२२.१० १९-२० ¶७)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्‍तीला तुमच्यासोबत वाद घालायचा आहे. (शिष्य बनवा धडा ६ मुद्दा ५)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. आनंदाच्या संदेशात आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीचा फोन नंबर घ्या आणि तुमचा फोन नंबर तिला द्या. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ५)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(२ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. बायबल अभ्यासाबद्दल सांगा आणि बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)

७. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) कायम आनंद घ्या! धडा १६ मुद्दा ६. येशूने केलेले चमत्कार खरे होते का, यावर शंका असलेल्या बायबल विद्यार्थ्याला “हेसुद्धा पाहा” भागातला एखादा लेख दाखवून समजवा. (शिकवणे अभ्यास ३)

ख्रिस्ती जीवन

गीत ८९

८. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ८० आणि प्रार्थना