मादागास्कर इथं दोन बहिणी आनंदाची बातमी माहितीपत्रक वापरून साक्ष देत आहेत

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका जानेवारी २०१६

नमुना सादरीकरणं

T-35 पत्रिका तसंच देवाकडून आनंदाची बातमी! सादर करण्याच्या पद्धती. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

खऱ्या उपासनेत कष्ट घ्यावे लागतात

हिज्किया राजा पूर्ण निश्चयानं खऱ्या उपासनेची पुनःस्थापना करत आहे, याचं चित्र डोळ्यापुढं उभं करा. यासाठी तुम्ही, दिलेली रेखाचित्रं, नकाशा आणि २ इतिहास २९-३० यातील घटनाक्रम वापरू शकता.

सेवाकार्यासाठी तयार व्हा

आनंदाची बातमी माहितीपत्रकातून बायबल अभ्यास कसा सुरू करायचा

देवाकडून आनंदाची बातमी! माहितीपत्रकातून प्रभावीपणे बायबल अभ्यास चालवण्याचे पाच सोपे मार्ग.

ख्रिस्ती जीवन

उपासना स्थळांचं बांधकाम व देखभाल करण्याचा सुहक्क

आपल्या उपासना स्थळांमध्ये चाललेल्या पवित्र सेवेबद्दल आपण आवेश आणि प्रेम कसं दाखवू शकतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

मनापासून केलेल्या पश्‍चात्तापाची यहोवा कदर करतो

राजा मनश्शेनं खरा पश्‍चात्ताप केल्यामुळं चांगले परिणाम घडले. बॅबिलोनच्या बंदिवासात जाण्यापूर्वी आणि तिथून सुटून आल्यानंतरच्या त्याच्या कारकीर्दीची तुलना करा. (२ इतिहास ३३-३६)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

यहोवा दिलेली वचनं पाळतो

एज्रा १-५ मध्ये सांगितलेल्या घटनांची समयरेषा. अनेक अडथळे येऊनही यहूदी लोक बॅबिलोनच्या बंदिवासातून परत येतात, खरी उपासना पुन्हा सुरू करतात आणि मंदिराचं बांधकाम करतात.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

कुरकुर न करता आनंदानं सेवा करणाऱ्यांवर यहोवा संतुष्ट असतो

एज्रा आणि त्याच्यासोबत जेरूसलेमला निघालेल्या यहूद्यांना भक्कम विश्वास, खऱ्या उपासनेबद्दल आवेश आणि धैर्य दाखवणं गरजेचं होतं. त्यांच्या प्रवासाचं चित्र डोळ्यांपुढं उभं करण्याकरता चित्रांचा आणि नकाशाचा उपयोग करा.

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—पुनर्भेटीसाठी पाया घाला

बायबलमधील सत्याबद्दल आवड दाखवणाऱ्यांची प्रभावीपणे पुनर्भेट घेण्याचे तीन मार्ग.