११-१७ जानेवारी
२ इतिहास ३३-३६
गीत ३५ व प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“मनापासून केलेल्या पश्चात्तापाची यहोवा कदर करतो”: (१० मि.)
२इति ३३:२-९, १२-१६—मनश्शेनं मनापासून पश्चात्ताप केला म्हणून यहोवानं त्याला दया दाखवली (टेहळणी बुरूज०५ १२/१ पृ. २१, परि. ४)
२इति ३४:१८, ३०, ३३—बायबलचं वाचन व मनन केल्यास आपल्या मनावर खोलवर प्रभाव पडू शकतो (टेहळणी बुरूज०५ १२/१ पृ. २१, परि. ९)
२इति ३६:१५-१७—यहोवा दाखवत असलेल्या दयाळुपणाला व सहनशीलतेला आपण क्षुल्लक लेखू नये (टेहळणी बुरूज०५ १२/१ पृ. २१, परि. ६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
२इति ३३:११—मनश्शेला बॅबिलोनला बंदिवान म्हणून नेत असताना कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली? (टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १३, परि. ५)
२इति ३४:१-३—योशियाच्या उदाहरणातून आपल्याला उत्तेजन कसं मिळतं? (टेहळणी बुरूज०५ १२/१ पृ. २१, परि. ५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: २इति ३४:२२-३३ (४ मि. किंवा कमी)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-35 पत्रिका सादर करा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-35 पत्रिका सादर केल्यानंतर आवड दाखवलेल्या व्यक्तीची पुनर्भेट कशी घ्यायची त्याचं प्रात्यक्षिक दाखवा. पुढच्या भेटीची व्यवस्था करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल अभ्यास चालवला जात असल्याचं प्रात्यक्षिक दाखवा. (बायबल काय शिकवते पृ. ९-१०, परि. ६-७)
ख्रिस्ती जीवन
पश्चात्ताप करणे महत्त्वाचे आहे. (१० मि.) वडिलांचं भाषणं. (टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १७, परि. ७-९)
मोठ्या मनानं माफ करा. (५ मि.) चर्चा. यहोवा के दोस्त बनो—दिल से माफ करो (हिंदी) हा व्हिडिओ दाखवा. (www.pr418.com/hi ‘प्रकाशन’ > ‘वीडियो’ या टॅबखाली पाहा.) या व्हिडिओतून कोणता धडा शिकायला मिळाला ते मुलांना विचारा.
मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा ९४, ९५ (३० मि.)
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३ आणि प्रार्थना