व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ इतिहास ३३-३६

मनापासून केलेल्या पश्‍चात्तापाची यहोवा कदर करतो

मनापासून केलेल्या पश्‍चात्तापाची यहोवा कदर करतो

राजा मनश्शे

अश्शूऱ्यांनी त्याला धरून पायांत बेड्या घालून बॅबिलोनला नेलं. यहोवानं हे सर्व होऊ दिलं

बंदिवान म्हणून नेण्याआधी

  • खोट्या दैवतांसाठी वेद्या बांधल्या

  • स्वतःच्या पुत्रांचा बळी दिला

  • निष्पाप लोकांची कत्तल केली

  • संपूर्ण देशभरात भुताटकीला बढावा दिला

बंदिवासातून सुटल्यानंतर

  • मनापासून पश्‍चात्ताप करून स्वतःला नम्र केलं

  • यहोवाला प्रार्थना केली; अर्पणे केली

  • खोट्या दैवतांच्या वेद्या पाडल्या

  • देशातील सर्वांना यहोवाची उपासना करण्याचा आर्जव केला

राजा योशीया

त्याच्या कारकीर्दीत

  • यहोवाचा शोध केला

  • यहूदा व जेरूसलेम यांच्यातून खोटी उपासना काढून टाकली

  • यहोवाचं मंदिर दुरुस्त केलं; नियमशास्त्र सापडलं