व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१८-२४ जानेवारी

एज्रा १-५

१८-२४ जानेवारी
  • गीत २६ व प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-35 पत्रिकेच्या शेवटल्या पानावरील माहितीचा वापर करून पत्रिका सादर करा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-35 पत्रिका सादर केल्यानंतर आवड दाखवलेल्या व्यक्तीची पुनर्भेट कशी घेऊ शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवा. पुढील भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल अभ्यास चालवला जात असल्याचं प्रात्यक्षिक दाखवा. (बायबल काय शिकवते पृ. २०-२१, परि. ६-८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • “ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील”: (५ मि.) मत्तय ६:३३ आणि लूक १२:२२-२४ या वचनांवर आधारित भाषण. राज्याला पहिलं स्थान दिल्यास आर्थिक गोष्टींची गरज पूर्ण करेन, हे यहोवानं दिलेलं वचन पूर्ण झाल्याचा अनुभव आलेल्या प्रचारकांना, त्यांचा अनुभव सांगण्याचे उत्तेजन द्या.

  • तुमचे बोलणे—“‘होय’ आणि तरी ‘नाही’”?: (१० मि.) चर्चा. (टेहळणी बुरूज१४ ३/१५ ३०-३२).

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा ९६, ९७ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २८ आणि प्रार्थना