२३-२९ जानेवारी
यशया ३८-४२
गीत ३५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवा थकलेल्यांना बळ देतो”: (१० मि.)
यश. ४०:२५, २६—यहोवा शक्तीचा मूळ स्त्रोत आहे (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ४०९-४१० परि. २३-२५)
यश. ४०:२७, २८—आपल्यावर ज्या समस्या येतात आणि जो अन्याय होतो त्याची यहोवा दखल घेतो (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ४१३ परि. २७)
यश. ४०:२९-३१—यहोवावर भरवसा ठेवणाऱ्यांना तो बळ देतो (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ४१३-४१५ परि. २९-३१)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. ३८:१७—यहोवा आपली पापं पाठीमागे टाकतो याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०३ ७/१ पृ. १७-१८ परि. १७)
यश. ४२:३—ही भविष्यवाणी येशूवर कशी पूर्ण झाली? (टेहळणी बुरूज१५ २/१५ पृ. ८ परि. १३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ४०:६–१७
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) kt पत्रिका पान १—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) kt पत्रिका—घरमालकाने आवड दाखवली असेल तर बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ दाखवा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १०७-१०८ परि. ५-७—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहचायचं ते दाखवा.
ख्रिस्ती जीवन
“छळ होत असलेल्या ख्रिस्ती बांधवांसाठी प्रार्थना करायला विसरू नका”: (१५ मि.) चर्चा. टॅगनरॉगमध्ये यहोवाच्या साक्षीदारांवर पुन्हा खटला—हा अन्याय कधी थांबेल?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १४ परि. १-१३
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २१ आणि प्रार्थना