२-८ जानेवारी
यशया २४-२८
गीत १२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवा आपल्या लोकांची काळजी घेतो”: (१० मि.)
यश. २५:४, ५—यहोवाची सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांसाठी तो आध्यात्मिक आश्रय ठरतो (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. २७२-२७३ परि. ५)
यश. २५:६—भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्न पुरवण्याचं अभिवचन यहोवाने पूर्ण केलं आहे (टेहळणी बुरूज१६.०५ पृ. २४ परि. ४; यशायाह की भविष्यवाणी-I पृ. २७३ परि. ६-७)
यश. २५:७, ८—पाप आणि मृत्यू यांना कायमचं नाश केलं जाईल (टेहळणी बुरूज१४ ९/१५ पृ. २६-२७ परि. १५; यशायाह की भविष्यवाणी-I पृ. २७३-२७४ परि. ८-९)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. २६:१५—यहोवा “देशाच्या चतुःसीमा” वाढवत असताना आपण त्याची कशी मदत करू शकतो? (टेहळणी बुरूज१५ ७/१५ पृ. ११ परि. १८)
यश. २६:२०—भविष्यवाणीत उल्लेख केलेल्या खोल्यांचा संबंध कशाशी आहे? (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. २३ परि. १५-१६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. २८:१–१३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) “नमुना सादरीकरणं” यावर चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा, आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. जानेवारी महिन्यात प्रचारकांना, अधिक जाणून घेण्याची आवड असणारे भेटले तर ते जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका सादर करू शकतात. बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ दाखवण्याची संधी शोधण्याचं उत्तेजन त्यांना द्या.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.) “सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले—घाना या देशात” टेहळणी बुरूज १५ जुलै २०१६ च्या अंकात, ३ ते ६ या पानांवर असलेल्या या लेखातल्या अनुभवांवर, वेळेनुसार चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १२ परि. १३-२५, पृ. १२३ वरील उजळणी प्रशनं
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३२ आणि प्रार्थना