९-१५ जानेवारी
यशया २९-३३
गीत ४२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“राजा धर्माने राज्य करेल”: (१० मि.)
यश. ३२:१—धर्माने राज्य करणारा राजा, येशू ख्रिस्त आहे (टेहळणी बुरूज१४ २/१५ पृ. ६ परि. १३)
यश. ३२:२—राजासनावर बसलेल्या येशूने कळपाची काळजी घेण्यासाठी “सरदार” नियुक्त केले आहेत (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ३३२-३३४ परि. ७-८)
यश. ३२:३, ४—धार्मिकतेने चालण्यासाठी यहोवा त्याच्या लोकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत आहे (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ३३४-३३५ परि. १०-११)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. ३०:२१—यहोवा त्याच्या सेवकांशी कोणत्या मार्गाने संवाद साधतो? (टेहळणी बुरूज१४ ८/१५ पृ. २१ परि. २)
यश. ३३:२२—यहोवा इस्राएल राष्ट्रासाठी त्यांचा न्यायाधीश, नियमकर्ता, आणि राजा कसा आणि केव्हा झाला? (टेहळणी बुरूज१४ १०/१५ पृ. १४ परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ३०:२२–३३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-33 पत्रिका पान १—घरमालकाला आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या सभेला आमंत्रित करा.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-33 पत्रिका—मोबाईल किंवा टॅबमधून वचनं वाचून दाखवा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. ३५-३७ परि. १२-१३—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहचायचं ते दाखवा.
ख्रिस्ती जीवन
“वादळापासून वाचण्यासाठी आश्रय” (यश. ३२:२): (९ मि.) व्हिडिओ दाखवा.
“मिटिंगमध्ये लक्ष द्या”: (६ मि.) मिटिंगमध्ये लक्ष द्या हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर काही लहान मुलांना स्टेजवर बोलवा आणि पुढील प्रश्न विचारा: सभेमध्ये कोणत्या कारणांमुळे तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं? तारू कसा बांधायचा हे यहोवाने नोहाला सांगितलं, तेव्हा त्याने लक्ष दिलं नसतं तर काय झालं असतं? मुलांनी सभेत लक्ष देऊन ऐकणं का गरजेचं आहे?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १३ परि. १-१२
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २३ आणि प्रार्थना