“राजा धर्माने राज्य करेल”
राजा म्हणजे येशू असे “सरदार” किंवा वडील नियुक्त करतो जे कळपाची काळजी घेतात
-
छळाच्या आणि नैराश्याच्या वादळापासून आपल्या कळपाचे संरक्षण करण्यासाठी मेहनत करून, ते “वादळापासून निवारा” ठरतात
-
जे आध्यात्मिक रितीने तहानलेले आहेत, त्यांना अचूक आणि पवित्र सत्य सांगण्याद्वारे तजेला देऊन ते “रूक्ष भूमीत पाण्याचे नाले” होतात
-
“तप्त भूमीत विशाल खडकाची छाया” जशी विसावा देते तसे ते आपल्या कळपाला आध्यात्मिक मार्गदर्शन आणि तजेला देतात