चर्चेसाठी नमुने
●○○ पहिली भेट
प्रश्न: कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन कुठून मिळू शकतं?
वचन: २ती ३:१६
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: आजच्या वैज्ञानिक युगात शास्त्रवचनांत दिलेली माहिती आपली मदत करू शकते का?
○●○ पहिली पुनर्भेट
प्रश्न: आजच्या वैज्ञानिक युगात शास्त्रवचनांत दिलेली माहिती आपली मदत करू शकते का?
वचन: ईयो २६:७
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देव मानवांसाठी काय करेल?
○○● दुसरी पुनर्भेट
प्रश्न: देव मानवांसाठी काय करेल?
वचन: दान २:४४
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: मानवांवर याचा काय परिणाम होईल?