१५-२१ जानेवारी
मत्तय ६-७
गीत ४० आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत राहा”: (१० मि.)
मत्त ६:१०—आदर्श प्रार्थनेत, राज्याचा उल्लेख पहिल्या काही गोष्टींमध्ये करण्यात आला आहे आणि यावरून ते महत्त्वाचं आहे हे कळतं (बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १७ परि. १२)
मत्त ६:२४—आपण देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही (“सेवा” अभ्यासासाठी माहिती-मत्त ६:२४, nwtsty)
मत्त ६:३३—राज्याला आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवणाऱ्या विश्वासू सेवकांच्या गरजा यहोवा पूर्ण करेल (“मिळवण्याचा प्रयत्न करत राहा,” “त्याचं,” “नीतिमत्त्व,” अभ्यासासाठी माहिती-मत्त ६:३३, nwtsty; टेहळणी बुरूज१६.०७ पृ. १२ परि. १८)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मत्त ७:१२—सेवाकार्याची प्रस्तावना तयार करताना आपण हे वचन कसं लागू करू शकतो? (टेहळणी बुरूज१४ ५/१५ पृ. १४-१५ परि. १४-१६)
मत्तय ७:२८, २९—येशूच्या शिकवणीचा लोकांवर कसा प्रभाव पडला आणि का? (“थक्क झाले,” “शिकवण्याची पद्धत,” “त्यांच्या शास्त्रांप्रमाणे नाही” अभ्यासासाठी माहिती-मत्त ७:२८,२९, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त ६:१-१८
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) पृ. १ वर दिलेल्या चर्चेसाठी नमुना वापरा. तुमच्या क्षेत्रात सहसा घरमालक जो आक्षेप घेतो त्याला उत्तर द्या.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) पृ. १ वर दिलेल्या चर्चेसाठी नमुना वापरा. तुम्ही आधी जिला भेटला होता ती व्यक्ती आता घरी नाही. तुम्ही तिच्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तिशी बोलता.
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
ख्रिस्ती जीवन
“चिंता करत बसू नका”: (१५ मि.) चर्चा. येशूच्या शब्दचित्रांपासून शिकण्यासारखे धडे-आकाशातील पाखरं आणि रानफुलं पाहा, हा व्हिडिओ दाखवून भागाची सुरुवात करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १० परि. ९-१५, पृ. १३० वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३ आणि प्रार्थना