व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१-७ जानेवारी

मत्तय १-३

१-७ जानेवारी
  • गीत ३० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे”: (१० मि.)

    • [मत्तय पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • मत्त ३:१, २—स्वर्गीय राज्याचा भावी राजा लवकरच येणार आहे, अशी घोषणा बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने केली (“घोषणा,” “राज्य,” “स्वर्गाचं राज्य,” “जवळ आलं आहे” अभ्यासासाठी माहिती-मत्त ३:१,२, nwtsty)

    • मत्त ३:४—बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानचं राहणीमान साधं होतं आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं (“बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानचा पेहराव,” “टोळ,” “रानातले मध” मिडिया-मत्त ३:४, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त १:३—येशूच्या वंशावळीत मत्तयने पाच स्त्रियांची नावं का सामील केली? (“तामार” अभ्यासासाठी माहिती-मत्त १:३, nwtsty)

    • मत्त ३:११—बाप्तिस्मा देताना पाण्यात पूर्णपणे बुडवणं का गरजेचं आहे? (“तुम्हाला बाप्तिस्मा देईल” अभ्यासासाठी माहिती-मत्त ३:११, nwtsty )

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त १:१-१७

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत १०

  • सेवा वर्षाचा अहवाल: (१५ मि.) वडिलांचं भाषण. सेवा वर्षाचा अहवाल याबद्दल शाखा कार्यालयाकडून आलेलं पत्र वाचा. त्यानंतर अशा काही प्रचारकांची मुलाखत घ्या, ज्यांना मागच्या सेवा वर्षात प्रचारात उल्लेखनीय अनुभव आले आहेत.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ९ परि. २२-२६, पृ. २४९-२५१ वरील परिशिष्ट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २९ आणि प्रार्थना