२९ जानेवारी–४ फेब्रुवारी
मत्तय १०-११
गीत २२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“येशूने तजेला दिला”: (१० मि.)
मत्त १०:२९, ३०—येशूने आपल्याला हमी दिली की यहोवाला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे आणि हे आपल्यासाठी तजेला देणारं आहे (“चिमण्या,” “एक पैसा,” “तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत” अभ्यासासाठी माहिती आणि “चिमण्या” मिडिया-मत्त १०:२९,३०, nwtsty)
मत्त ११:२८—यहोवाची सेवा करणं तजेला देणारं आहे (“ओझ्याने दबलेले,” “मी तुम्हाला विश्रांती देईन” अभ्यासासाठी माहिती-मत्त ११:२८, nwtsty)
मत्त ११:२९, ३०—ख्रिस्ताच्या अधिकाराच्या आणि मार्गदर्शनाच्या अधीन राहिल्यामुळे तजेला मिळतो (“माझं जू आपल्या खांद्यावर घ्या” अभ्यासासाठी माहिती-मत्त ११:२९, nwtsty)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मत्त ११:२, ३—बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने हा प्रश्न का विचारला? (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३८ परि. २-४)
मत्त ११:१६-१९—या वचनांचा काय अर्थ होतो? (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३९ परि. १-३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त ११:१-१९
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुने पाहा.
तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) स्वतः एखादं वचन आणि पुढच्या भेटीसाठी प्रश्न निवडा आणि चर्चा करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ४ परि. १५-१६. सभेसाठी आमंत्रित करा.
ख्रिस्ती जीवन
“कष्ट करणाऱ्या व ओझ्याने दबलेल्या” लोकांना तजेला देणं: (१५ मि.) व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढील प्रश्नांवर चर्चा करा:
सध्या घडलेल्या कोणत्या घटनांमुळे काही लोकांना तजेला मिळण्याची गरज आहे?
यहोवा आणि येशू यांनी संघटनेद्वारे तजेला कसा दिला आहे?
शास्त्रवचनांमुळे आपल्याला तजेला कसा मिळतो?
आपल्यापैकी प्रत्येक जण इतरांना तजेला कसा देऊ शकतो?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ११ परि. १-९
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १८ आणि प्रार्थना