व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय १०–११

येशूने तजेला दिला

येशूने तजेला दिला

११:२८-३०

माझं जू वाहायला सोपं आहे

येशू एक सुतार असल्यामुळे त्याला कदाचित जू बनवण्याचा अनुभव असावा. जू वाहण्यासाठी जास्तीतजास्त सोपं जावं म्हणून जुवांच्या आतल्या बाजूला तो अस्तर किंवा चामडे लावत असावा. जेव्हा आपण बाप्तिस्म्याच्या वेळी शिष्यत्वाचं जू घेतो, तेव्हा खरंतर आपण आव्हानात्मक कामं आणि जबाबदाऱ्‍या स्वीकारत असतो आणि हा आपल्यासाठी तजेला देणारा अनुभव असतो. त्यामुळे आपल्याला अनेक आशीर्वाद अनुभवायला मिळतात.

येशूचं जू स्वीकारलं तेव्हापासून तुम्हाला कोणकोणते आशीर्वाद मिळाले आहेत?