व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

८-१४ जानेवारी

मत्तय ४-५

८-१४ जानेवारी
  • गीत ४५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • डोंगरावरच्या उपदेशातले महत्त्वाचे धडे”: (१० मि.)

    • मत्त ५:३—आपली आध्यात्मिक गरज ओळखल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो (“सुखी,” “जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात” अभ्यासासाठी माहिती-मत्त ५:३, nwtsty)

    • मत्त ५:७—दयाळू आणि कृपाळू असल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो (“दयाळू” अभ्यासासाठी माहिती-मत्त ५:७, nwtsty)

    • मत्त ५:९—शांती राखल्याने आपल्याला आनंद मिळतो (“शांती राखणारे” अभ्यासासाठी माहिती-मत्त ५:९, nwtsty; टेहळणी बुरूज०७ १२/१ पृ. १७-१८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त ४:९—सैतानाने येशूला कोणत्या मोहात पाडण्याचा प्रयत्न केला? (“एकदा माझी उपासना कर” अभ्यासासाठी माहिती-मत्त ४:९, nwtsty)

    • मत्त ४:२३—येशूने कोणती दोन महत्त्वपूर्ण कार्ये केली? (“शिकवत . . . घोषित करत” अभ्यासासाठी माहिती-मत्त ४:२३, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त ५:३१-४८

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुने पाहा.

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१६.०३ पृ. ३१-३२—विषय: सैतानाने येशूची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने खरंच येशूला मंदिराकडे नेलं होतं का, की केवळ दृष्टान्तात येशूला मंदिर दाखवलं होतं?

ख्रिस्ती जीवन