१२-१८ जुलै
अनुवाद १३-१५
गीत २३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“नियमशास्त्रातून यहोवाला गरीबांची काळजी आहे हे दिसून येतं”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
अनु १४:२१—‘बकरीच्या पिल्लाला त्याच्या आईच्या दुधात उकळू नका,’ या आज्ञेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०६ ६/१ ३१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) अनु १३:१-१८ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: दु:ख—१यो ५:१९ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ६)
पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
“कधीही चिंता करू नका”: (१५ मि.) चर्चा. प्रेम कधीही नाहीसे होत नाही . . . गरीबीतही—काँगो हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ २, प्रश्न १-३
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १ आणि प्रार्थना