देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“हे सर्व आशीर्वाद तुमच्यावर येऊन तुम्हाला गाठतील”
जे यहोवाचं ऐकतात त्यांना भरपूर आशीर्वाद मिळतात (अनु २८:१, ३-६; टेहळणी बुरूज१० १२/१५ १९ ¶१८)
यहोवाचे आशीर्वाद त्याच्या विश्वासू सेवकांना गाठतील (अनु २८:२; टेहळणी बुरूज०१ ९/१५ १० ¶२)
आपण “आनंदाने आणि प्रसन्न मनाने” यहोवाला आज्ञाधारक राहावं असं त्याला वाटतं (अनु २८:४५-४७; टेहळणी बुरूज१० ९/१५ ८ ¶४)
यहोवाच्या आज्ञाधारक सेवकांना आजही भरपूर आशीर्वाद मिळत आहेत आणि लवकरच भविष्यातही भरपूर आशीर्वाद मिळतील.