देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
नीतीने न्याय करण्यासाठी लागणारी काही तत्त्वं
पक्षपात करू नका (अनु १६:१८, १९; इन्साइट-१ ३४३ ¶५)
नेमकं काय घडलं ते पाहण्याचा प्रयत्न करा (अनु १७:४-६; इन्साइट-२ ५११ ¶७)
समस्या सोडवायला कठीण जात असेल तर मदत घ्या (अनु १७:८, ९; इन्साइट-२ ६८५ ¶६)
मंडळीत एखादी समस्या सोडवताना वडीलांनी काळजीपूर्वकपणे या तत्त्वांचं पालन केलं पाहिजे.