२३-२९ ऑगस्ट
अनुवाद २९-३०
गीत २३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाची सेवा करणं कठीण नाही”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
अनु २९:४—इस्राएली लोकांच्या उदाहरणातून आपल्याला कोणता इशारा मिळतो? (इन्साइट-१ ६६५ ¶३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) अनु २९:१-१८ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा आणि JW संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. बायबल अभ्यास कसा चालवला जातो? या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ६)
बायबल अभ्यास: (५ मि.) देवाचे प्रेम अध्या. १७ ¶३-५ (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
“धैर्य दाखवणं शक्य आहे”: (१५ मि.) चर्चा. भित्र्या लोकांचं नाही, तर धैर्यवान लोकांचं अनुकरण करा! हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ५, प्रश्न १-३
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १९ आणि प्रार्थना