व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

प्रत्येक व्यक्‍तीचं जीवन यहोवासाठी मौल्यवान आहे

प्रत्येक व्यक्‍तीचं जीवन यहोवासाठी मौल्यवान आहे

शरण-शहरांपर्यंत पोचण्याचा मार्ग अगदी सोपा होता (अनु १९:२, ३; टेहळणी बुरूज१७.११ १४ ¶४)

शरण-शहरांमुळे इस्राएलांना रक्‍तदोषापासून दूर राहायला मदत झाली (अनु १९:१०; टेहळणी बुरूज१७.११ १५ ¶९)

आपल्या भावाचा द्वेष करणाऱ्‍या व्यक्‍तीवर रक्‍तदोष येऊ शकत होता (अनु १९:११-१३; इन्साइट-१ ३४४)

स्वतःला विचारा, ‘जीवनाबद्दल माझा दृष्टिकोन यहोवासारखाच आहे, हे मी कोणत्या काही मार्गांनी दाखवू शकतो?’