३० ऑगस्ट–५ सप्टेंबर
अनुवाद ३१-३२
गीत ४० आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“देवप्रेरित गीतांमधल्या शब्दचित्रांवरून शिका”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
अनु ३१:१२—ख्रिस्ती पालक या तत्त्वाचं पालन कसं करू शकतात? (टेहळणी बुरूज०४ ९/१५ २७ ¶११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) अनु ३२:३६-५२ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि घरमालकाची आवड लक्षात घेऊन योग्य वचन दाखवा. (शिकवणे अभ्यास १२)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०९ ७/१५ १० १२-१५—विषय: तुमच्या मुलांचं तुमच्याकडे लक्ष असतं! (शिकवणे अभ्यास १६)
ख्रिस्ती जीवन
मंडळीत नेतृत्व करणाऱ्यांच्या चांगल्या उदाहरणातून शिका: (१५ मि.) चर्चा. ‘जे तुमचं नेतृत्व करत आहेत, त्यांची आठवण ठेवा’ (इब्री १३:७) हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग कार्यक्रम) आणि पुढे दिलेला प्रश्न विचारा: ब्रदर टि. जे. सॉल्वन, जॉर्ज गँगस, कार्ल क्लायन, डॅनियल सिड्लिक या बांधवांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ५, प्रश्न ४-५
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ५५ आणि प्रार्थना