देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
देवप्रेरित गीतांमधल्या शब्दचित्रांवरून शिका
आपण लोकांना शिकवत असलेल्या गोष्टी दवासारख्या ताजं-तवाणं करणाऱ्या असू शकतात (अनु ३२:२, ३; टेहळणी बुरूज२०.०६ १० ¶८-९; मुखपृष्ठावरचं चित्र पाहा)
यहोवा खडकासारखा अढळ आहे (अनु ३२:४; टेहळणी बुरूज०९-E ५/१ १४ ¶४)
गरूड जसा आपल्या पिल्लांचं संरक्षण करतो तसं यहोवा आपल्या सेवकांचं संरक्षण करतो (अनु ३२:११, १२; टेहळणी बुरूज०१ १०/१ ९ ¶७)
शिकवण्यासाठी चांगली उदाहरणं तुम्हाला कुठं मिळतील?