५-११ जुलै
अनुवाद ११-१२
गीत ३१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवा कशा प्रकारच्या उपासनेची अपेक्षा करतो”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
अनु ११:२९—या वचनातले शब्द कसे पूर्ण झाले असावेत? (इन्साइट-१ ९२५-९२६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) अनु ११:१-१२ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
“सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—सहानुभूती दाखवा”: (८ मि.) चर्चा. शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—सहानुभूती दाखवून हा व्हिडिओ दाखवा.
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. पहिली भेट: दुःख—याक १:१३ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पृ. २ आणि पाठ १
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४७ आणि प्रार्थना