देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवा कशा प्रकारच्या उपासनेची अपेक्षा करतो
इस्राएलांना पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने यहोवाच्या आज्ञा पाळायच्या होत्या, त्याच्यावर प्रेम करायचं होतं आणि त्याची सेवा करायची होती (अनु ११:१३; इन्साइट-२ १००७ ¶४)
त्यांनी खोट्या उपासनेशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीचा पूर्णपणे नाश करायचा होता (अनु १२:२, ३)
सर्वांनी एकाच ठिकाणी यहोवाची उपासना करायची होती (अनु १२:११-१४; इन्साइट-१ ८४ ¶३)
आपल्या सेवकांनी पूर्ण मनाने आणि पूर्ण जीवाने आपली उपासना करावी, खोट्या उपासनेचा द्वेष करावा आणि ऐक्यानं राहावं अशी यहोवाची इच्छा होती.