व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

पहिली भेट

प्रश्‍न: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे” या सल्ल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

वचन: प्रेका २०:३५

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: इतरांना दिल्यामुळे का आनंद होतो?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

पुनर्भेट

प्रश्‍न: इतरांना दिल्यामुळे का आनंद होतो?

वचन: लूक ६:३८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: उदारता दाखवल्यामुळे आपल्यात आभार मानण्याची मनोवृत्ती कशी निर्माण होते?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?