११-१७ जुलै
२ शमुवेल २०-२१
गीत २८ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवा न्यायप्रिय देव आहे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२शमु २१:१५-१७—या अहवालातून आपण कोणकोणत्या गोष्टी शिकतो? (टेहळणी बुरूज१३ १/१५ ३१ ¶१४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २शमु २०:१-१३ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: उदारता—लूक ६:३८ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे अभ्यास ४)
पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
“येत्या सेवा वर्षासाठी ध्येयं ठेवा—जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करा”: (१० मि.) चर्चा. तुमच्यासमोर असलेल्या सेवेच्या दारात विश्वासाने प्रवेश करा—गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करा हा व्हिडिओ दाखवा.
“चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा कराल?”: (५ मि.) जीवन आणि सेवाकार्य सभेचे पर्यवेक्षक म्हणून काम करणारे भाऊ हे भाषण देतील.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ३ ¶१-१०, भाग एक; सुरवातीचा व्हिडिओ; ३क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २ आणि प्रार्थना