देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवा न्यायप्रिय देव आहे
गिबोनी लोकांवर झालेला अन्याय यहोवा विसरला नाही (२शमु २१:१, २)
शौल आणि त्याच्या घराण्यावर आलेला रक्तदोष सोन्या-चांदीची भरपाई देऊन दूर होऊ शकत नव्हता (गण ३५:३१, ३३; २शमु २१:३, ४)
गिबोनी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी शौलच्या सात वंशजांना मृत्युदंड देण्यात आला (२शमु २१:५, ६; टेहळणी बुरूज२२.०३ १३ ¶४, ७)
आपल्यावर अन्याय होतो तेव्हा रोमकर १२:१९-२१ ही वचनं आपल्याला कशी मदत करू शकतात?