१५-२१ ऑगस्ट
१ राजे ५-६
गीत ३२ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“त्यांनी जीव ओतून काम केलं”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१रा ६:१—या वचनातून बायबलबद्दल काय कळतं? (सावध राहा!-E ५/१२ १७, चौकट)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १रा ५:१-१२ (शिकवणे अभ्यास १२)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास ११)
पुनर्भेट: (४ मि.) कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक स्वीकारलेल्या व्यक्तीची भेट घ्या. आणि बायबल अभ्यास कसा केला जातो ते दाखवा. (शिकवणे अभ्यास २)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०६ मुद्दा ५ (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
राज्य सभागृहाचं बांधकाम करताना आम्ही यहोवाची मदत अनुभवली: (१५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि श्रोत्यांना विचारा: मायक्रोनेशियामधल्या राज्यसभागृह बांधकाम प्रकल्पावर यहोवाचा आशीर्वाद होता हे कसं दिसून आलं? संघटनेच्या बांधकाम प्रकल्पांचं काम पूर्ण करण्यासाठी पवित्र शक्ती बांधवांना कशी मदत करते? तुम्ही संघटनेच्या ज्या बांधकाम प्रकल्पांत मदत केली आहे, त्यावर यहोवाचा आशीर्वाद होता हे तुम्हाला कसं दिसून आलं?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ५ ¶१-८; भाग दोन; सुरवातीचा व्हिडिओ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३१ आणि प्रार्थना