व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शलमोन राजा मंदिराच्या बांधकामाचं काम कुठंपर्यंत आलं आहे ते पाहत आहे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

त्यांनी जीव ओतून काम केलं

त्यांनी जीव ओतून काम केलं

शलमोनने मंदिराच्या बांधकामासाठी सगळ्यात चांगल्या प्रतीचं साहित्य वापरलं (१रा ५:६, १७; टेहळणी बुरूज११-E २/१ १५)

बऱ्‍याच इस्राएली लोकांनी या कामात हातभार लावला (१रा ५:१३-१६; इन्साइट-१ ४२४; इन्साइट-२ १०७७ ¶१)

शलमोन आणि इस्राएली लोकांनी सात वर्षं मेहनत करून मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं (१रा ६:३८; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

शलमोन आणि इस्राएली लोकांनी जीव ओतून काम केल्यामुळेच ते यहोवाच्या गौरवासाठी एक सुंदर मंदिर बांधू शकले. पण, इस्राएली लोकांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये यहोवाच्या उपासनेसाठी असलेला हा आवेश कमी-कमी होत गेला. त्यांनी मंदिराकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी मंदिराचा नाश झाला.

स्वतःला विचारा, ‘यहोवाच्या उपासनेसाठी माझा आवेश टिकवून ठेवायला मी काय करत आहे?’