१८-२४ जुलै
२ शमुवेल २२
गीत २२ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“नेहमी यहोवावर विसंबून राहा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२शमु २२:३६—यहोवाच्या नम्रतेने दावीदला महान कसं बनवलं? (टेहळणी बुरूज१२ ११/१५ १७ ¶७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २शमु २२:३३-५१ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे अभ्यास ३)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०६ ९/१ ९ ¶७-८—विषय: आपल्यावर येणारं प्रत्येक संकट किंवा दुःख हे सैतानाने आणलेलं असतं का? (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
यहोवाच्या तारणाच्या कृत्यांतून आनंद मिळवा: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग श्रोत्यांना विचारा: श्रीलंकेत गृहयुद्ध सुरू होतं तेव्हा यहोवाने ब्रदर गणेशलिंगम यांच्या परिवाराला कशी मदत केली? या अनुभवामुळे तुमचा विश्वास कशा प्रकारे आणखी पक्का झाला?
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ३ ¶११-२०
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४६ आणि प्रार्थना