१-७ ऑगस्ट
१ राजे १-२
गीत ३७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता का?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१रा २:३७, ४१-४६—शिमीने केलेल्या चुकीतून आपण कोणती गोष्ट शिकतो? (टेहळणी बुरूज०५ ७/१ ३० ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १रा १:२८-४० (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास ११)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. त्या व्यक्तीसोबत बऱ्याच वेळा संभाषण झालं आहे आणि व्यक्तीने खरंच आवड दाखवली हे संभाषणातून दाखवा. मग यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) आणि सभेला यायचं आमंत्रण द्या. (शिकवणे अभ्यास २०)
भाषण: (५ मि.) आपली राज्य सेवा १/१५ २ ¶१-३—विषय: चांगल्या प्रकारे प्रचार करणाऱ्या भाऊबहिणींकडून शिका. (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
“येत्या सेवा वर्षासाठी ध्येयं ठेवा—सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेचा अर्ज भरा”: (७ मि.) चर्चा. तुमच्यासमोर असलेल्या सेवेच्या दारात विश्वासाने प्रवेश करा—सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेचा अर्ज भरा हा व्हिडिओ दाखवा.
“येत्या सेवा वर्षासाठी ध्येयं ठेवा—यहोवाच्या उपासनेशी संबंधित बांधकाम प्रकल्पांत मदत करा”: (८ मि.) चर्चा. तुमच्यासमोर असलेल्या सेवेच्या दारात विश्वासाने प्रवेश करा—संघटनेच्या बांधकाम प्रकल्पात मदत करा हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ४ ¶१-९; सुरवातीचा व्हिडिओ, ४क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४६ आणि प्रार्थना