व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता का?

तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता का?

[१ राजे पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

महत्त्वाकांक्षी अदोनीयाने राजा बनण्यासाठी षड्यंत्र रचलं तरी त्याला दया दाखवण्यात आली (१रा १:५, ५२, ५३; इन्साइट-२ ९८७ ¶४)

अदोनीयाने आपल्या चुकीतून धडा घेतला नाही आणि त्यामुळे त्याला वाईट परिणाम भोगावा लागला (१रा २:१५-१७, २२, २३; टेहळणी बुरूज०५ ७/१ २९ ¶१)

स्वतःच्या चुकांमधून शिकणारा बुद्धिमान असतो. पण दुसऱ्‍यांच्या चुकांमधून धडा घेऊन जेव्हा तो स्वतः चूक करायचं टाळतो, तेव्हा तो आणखी बुद्धिमान ठरतो.—१कर १०:११.