२२-२८ ऑगस्ट
१ राजे ७
गीत २३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“दोन स्तंभांवरून आपण काय शिकतो?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१रा ७:२३—मंदिरासाठी बनवण्यात आलेल्या धातूच्या मोठ्या ‘ओतीव गंगाळ-सागरापासून’ आपल्याला काय शिकायला मिळतं? (इन्साइट-१ २६३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १रा ७:१-१२ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे अभ्यास ६)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे अभ्यास ३)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०६ मुद्दा ६ आणि काही जण म्हणतात (शिकवणे अभ्यास ८)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
“सप्टेंबरमध्ये बायबल अभ्यास सुरू करायची खास मोहीम”: (१० मि.) सेवा पर्यवेक्षकांद्वारे चर्चा. मोहिमेसाठी मंडळीत कोणत्या योजना केल्या आहेत ते सांगा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ५ ¶९-१६
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ५२ आणि प्रार्थना