व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

दोन स्तंभांवरून आपण काय शिकतो?

दोन स्तंभांवरून आपण काय शिकतो?

मंदिराच्या द्वारमंडपासमोर दोन उंच स्तंभ उभे करण्यात आले होते (१रा ७:१५, १६; टेहळणी बुरूज१३-E १२/१ १३ ¶३)

या स्तंभांना दिलेल्या नावांचा एक विशेष अर्थ होता (१रा ७:२१; इन्साइट-१ ३४८)

यहोवाचे लोक त्याच्यावर विसंबून राहिले, तर तो मंदिराला “कायमचं स्थापित” करायला त्यांना मदत करणार होता (१रा ७:२१, तळटीप; स्तो १२७:१)

सत्य स्वीकारण्यासाठी, यहोवाने आपल्याला बऱ्‍याच अडथळ्यांवर मात करायला मदत केली असेल. पण “विश्‍वासात स्थिर” राहण्यासाठी आपण पुढेही यहोवावर विसंबून राहिलं पाहिजे.​—१कर १६:१३.

स्वतःला विचारा, ‘मी यहोवावर पूर्णपणे विसंबून आहे, हे माझ्या जीवनातून कसं दिसून येतं?’