२५-३१ जुलै
२ शमुवेल २३-२४
गीत १६ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाच्या सेवेसाठी तुम्ही त्याग करत आहात का?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२शमु २३:१५-१७—दावीद ते पाणी का प्यायला नाही? (टेहळणी बुरूज०५ ६/१ ११ ¶६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २शमु २३:१-१२ (शिकवणे अभ्यास ११)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास ९)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे अभ्यास ३)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०५ थोडक्यात, उजळणी, आणि ध्येय (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
यहोवाचे मित्र बना—त्याग करा: (६ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि शक्य असेल तर आधीच निवडलेल्या काही लहान मुलांना पुढे दिलेले प्रश्न विचारा: केतन आणि केतकीला काय करायची इच्छा होती, पण त्यांनी काय केलं? येशूच्या उदाहरणातून केतनला काय शिकायला मिळालं? तू यहोवासाठी किंवा इतरांसाठी काय केलं आहेस किंवा कोणते त्याग केले आहेस?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ३ ¶२१-३०
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २३ आणि प्रार्थना