२९ ऑगस्ट-४ सप्टेंबर
१ राजे ८
गीत ६ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“शलमोनने सर्वांसमोर नम्रपणे आणि मनापासून केलेली प्रार्थना”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१रा ८:२७—शलमोनच्या या शब्दांचा काय अर्थ होत नाही? (इन्साइट-१ १०६० ¶४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १रा ८:३१-४३ (शिकवणे अभ्यास १२)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. त्या व्यक्तीसोबत बऱ्याच वेळा संभाषण झालं आहे आणि व्यक्तीने खरंच आवड दाखवली हे संभाषणातून दाखवा. त्यानंतर आनंद घ्या! हे माहितीपत्रक दाखवून बायबल अभ्यास कसा चालवला जातो? या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास १५)
भाषण: (५ मि.) आपली राज्य सेवा ५/१० ४—विषय: ख्रिस्ती सेवकांनी प्रार्थना करण्याची गरज आहे. (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
“यहोवा तुमच्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो हे पाहायचा तुम्ही प्रयत्न करत आहात का?”: (१५ मि.) चर्चा. यहोवा ‘प्रार्थना ऐकणारा’ देव आहे हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ५ ¶१७-२२; ५क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ११ आणि प्रार्थना