४-१० जुलै
२ शमुवेल १८-१९
गीत ४ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“बर्जिल्ल्यप्रमाणे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२शमु १९:२४-३०—मफीबोशेथच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज२०.०४ ३० ¶१९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २शमु १९:३१-४३ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. आनंद—प्रेका २०:३५ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. * सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे अभ्यास १)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२१.०८ २३-२५ ¶१५-१९—विषय: परिस्थितीमुळे जास्त सेवा करता येत नाही तेव्हा आपण पूर्ण करता येतील अशी कोणती ध्येयं ठेवू शकतो? (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
“येत्या सेवा वर्षासाठी ध्येयं ठेवा—पायनियर सेवा”: (१५ मि.) चर्चा. धैर्यवान . . . पायनियर हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय २ ¶२८-३१; २क, २ख
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३७ आणि प्रार्थना
^ पान क्र. १६ वर दिलेला लेख पाहा.