देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
बर्जिल्ल्यप्रमाणे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा
बर्जिल्ल्यला एक मोठा बहुमान द्यायची दावीद राजाची इच्छा होती (२शमु १९:३२, ३३; टेहळणी बुरूज१८.०९ ९ ¶६)
बर्जिल्ल्यला आपल्या मर्यादांची जाणीव असल्यामुळे राजाने दिलेला बहुमान त्याने नाकारला (२शमु १९:३४, ३५; टेहळणी बुरूज१८.०९ ९ ¶७)
बर्जिल्ल्यसारखीच नम्रपणे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा (टेहळणी बुरूज१७.०१ २३ ¶६)
नम्र व्यक्तीला स्वतःच्या मर्यादांची जाणीव असते. यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी आपणही आपल्या मर्यादांची जाणीव ठेवली पाहिजे. (मीख ६:८) यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?